ट्यूशनसाठी घराबाहेर पडली मुलगी, नंतर दोघांनी अपहरण करत केलं लैंगिक शोषण अन् 'त्या' ठिकाणी दिलं फेकून...

मुंबई तक

ट्यूशनसाठी घराबाहेर पडलेल्या एका अल्पवीन मुलीवर दोन नराधमांनी लैंगिक शोषण केले. त्यानंतर विद्यार्थिनीचे दोन तरुणांनी अपहरण करत लैंगिक शोषण करत अत्याचार केला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ट्यूशनसाठी घराबाहेर पडली मुलगी

point

दोन नराधमांनी केलं लैंगिक शोषण

Crime News : ट्यूशनसाठी घराबाहेर पडलेल्या एका अल्पवयीन मुलीचे दोन नराधमांनी अपहरण करत लैंगिक शोषण केले. संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर, आरोपींनी पीडितेला तिच्या घराजवळील एका कारमधून बाहेर फेकून दिले होते आणि त्यांनी घराजवळून पळ काढला होता. मंगळवारी पीडित विद्यार्थिनी ट्यूशनला जात असताना ही घटना उघडकीस आली होती. विद्यार्थिनीने इंस्टाग्रामवरील दोघांशी मैत्री केली होती. पोलिसांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या घटनेतील पीडित तरुणीचं कुटुंब हे मूळचं बिहारमधील बधुबनी येथील आहे. ती तरुणी शिवाजीनगर पोलीस ठाणे परिसरात आपल्या कुटुंबासह राहते.

हे ही वाचा : आधी त्याने कुत्र्याला मारहाण केली, नंतर ठार करत डोळे काढत गोट्या खेळू लागला अन्...

करावीच्या विद्यार्थिनीचे अपहरण

पोलिसांनी सांगितलं की, दोन तरुणांनी अकरावीच्या विद्यार्थिनीचे अपहरण करत सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. बलात्कार केल्यानंतर आरोपीने तिला तिच्या घराजवळील कारमधून बाहेर फेकून दिले आणि घटनास्थळावरून पळ काढला होता. पोलिसांनी माहिती दिली की, सरकारी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची दोन ते तीन महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवरील आरोपींशी मैत्री झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या एका तक्रारीत म्हटलं की, तरुणी एका खासगी कंपनीत काम करते. त्याची 17 वर्षांची मोठी मुलगी ही इयत्ता 11 वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. ती दररोज सायंकाळी 4.30 ते 6.30 वाजताच्या दरम्यान घराजवळ ट्यूशनला जायची. 

सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत पीडित मुलगी घरी परतलीच नाही तेव्हा त्यांनी तिचा शोध सुरु केला. त्यांना कळालं की, त्यांची मुलगी सोमवारी ट्यूशनलाही गेली नव्हती. त्यानंतर तिचा शोध घेण्यात आला पण ती सापडली नाही. त्या रात्रीच्या सुमारास रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी ही बेशुद्ध अवस्थेत पडली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp