आमिर बनला 'राजू', तरुणीच्या आयुष्यात येऊन शारिरीक सुख, शेवटी काय घडलं?

मुंबई तक

Crime News : एका नराधमाने 'राजू' असे खोटे नाव सांगून तरुणीशी मैत्री केली, लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले आणि व्हिडिओच्या जोरावर धर्मांतराचा दबाव आणल्याची घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

आमिर बनला 'राजू',

point

तरुणीच्या आयुष्यात येऊन शारिरीक सुख, शेवटी काय घडलं?

Crime News : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील चिनहट परिसरातून फसवणूक आणि अत्याचाराचे एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.  एका तरुणीने एका युवकावर आपले नाव आणि खरी ओळख लपवून मैत्री केल्याचा, लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा आणि आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप केला आहे. 

हेही वाचा : झोपेतून उठलेल्या मुलाच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड हल्ला, पुणे हादरले, नेमकं प्रकरण काय?

पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, तिची भेट नौबस्ता कला परिसरातील रहिवासी असलेल्या एका युवकाशी झाली होती, ज्याने स्वतःचे नाव 'राजू' असल्याचे सांगितले होते. नेहमीच्या बातचीत दरम्यान दोघांमधील जवळीक वाढू लागली आणि त्यानंतर त्या युवकाने तिच्याशी लग्नाचे खोटे वचन देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

हेही वाचा : वकील रहीम बनला रोहन, धार्मिक कार्यात सहभागी होऊन मन जिंकले अन्..

हे वाचलं का?