लेकीनं जन्मदात्या आईचा 'या' गोष्टीसाठी काढला कायमचा काटा, कारण समजल्यावर तुमचाही होईल संताप
ctime news : मुलाने आपल्या आईची हत्या केल्याचा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. त्याचं कारण ऐकूण तुमचाही धक्का बसेल. मालमत्तेवरून ही हत्या करण्यात आल्याची माहिती वृत्तांनी दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुलीने केली आईची हत्या
नेमकं काय घडलं?
Crime news : कर्नाटकातील चिकमंगलूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मुलाने आपल्या आईची हत्या केल्याचा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. त्याचं कारण ऐकूण तुमचाही धक्का बसेल. मालमत्तेवरून ही हत्या करण्यात आल्याची माहिती वृत्तांनी दिली आहे. वृत्तानुसार, मृत महिलेचं नाव कुसुमा (वय 62) असे आहे. कुसुमा ही आपल्या बंदिमठ गावातील रहिवासी आहे.
हे ही वाचा : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील तस्कराचा भाजपात प्रवेश, सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
नेमकं काय घडलं?
तिच्या पतीने तिला सोडून दिले होते. त्यानंतर तिने आपली बहिणीची मुलगी सुधाला आपल्या घरात आसरा दिला. त्यानंतर तिच्या घरात तिला लहानाचे मोठे केले. कुसुमा मजूर म्हणून आपला उदरनिर्वाह करायची आणि एन.आर, पुरा. येथे एक छोटासा कॉफीचा मिळा चालवाचं काम करत होती. तोच कॉफीचा मळा तिला वारसा हक्काने देण्यात आला होता.
काही काळानंतर, काही कारणास्तव कुसुमाने ती मालमत्ता तिच्या नावावर केली होती. याच कारणाने सुधाच्या रागाचा पारा चढला. पैसे आणि मालमत्तेवरून ती कुसुमाशी सतत वाद घालू लागला होता. असे म्हटलं जात होतं की, अलीकडेच दोघांमध्ये मोठा तणाव वाढला होता. बंदिमठ परिसरातील भद्रा नदीच्या काठावर आहे, ती नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहत होती.
घरावरून वाद आणि मुलीकडून आईची हत्या
अशातच स्थानिक प्रशासनाने रहिवाशांचे पूनर्वसन करून नुकसान भरपाई देण्याची योजना आखली होती. सुधालाही आशा होती की, जर घर तिच्या नावावर झाले तर तिलाही भरपाई मिळेल. याच लोभापोटी सुधाची हत्या झाल्याचं कारण समोर आलं. 10 नोव्हेंबरच्या रात्री सुधा म्हैसूरहून बंदिमठला आली आणि कुसुमा झोपेत असताना उशाने गळा दाबत तिची हत्या केली. तसेच घटनेच्या दुसऱ्याच दिवशी तिने कुसुमाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचा बनाव रचत भासवले. त्यानंतर तिने स्वत:चं अंतिम संसारही केले.










