5 मुलांच्या आईनं प्रियकराशी केला दुसरा विवाह, थोरल्या मुलाचा आईसोबत भलताच कांड

मुंबई तक

Crime News : एका मुलाने आपल्याच आईवर चाकूने हल्ला केला होता. महिलेनं दुसरं लग्न केल्याने मुलाला राग सहन झाला नाही. याच रागातून तरुणाने आपल्याच आईचा खून केला. या घटनेनंतर तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला. पीडितेची सध्या प्रकृती स्थिर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पाच मुलांच्या आईने प्रियकराशी केला विवाह 

point

संतापलेल्या थोरल्या मुलाने आईवर केले चाकूने वार

Crime News : एका मुलाने आपल्याच आईवर चाकूने हल्ला केला होता. महिलेनं दुसरं लग्न केल्याने मुलाला राग सहन झाला नाही. याच रागातून तरुणाने आपल्याच आईचा खून केला. पीडितेची सध्या प्रकृती स्थिर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना हरियाणातील नूह जिल्ह्यातील असून या घटनेनं परिसरा हादरून गेला आहे. या घटनेनंतर तरुण घटनास्थळावरून पळून गेला होता. 

हे ही वाचा : किशोरवयीन मुलीला खोलीत नेत केले सामूहिक अत्याचार, डोळ्यावर इतकं मारलं की काहीही दिसेना

पाच मुलांच्या आईने प्रियकराशी केला विवाह 

घडलेल्या घटनेनुसार, वहिदा वय 25 ही मूळची पलवल जिल्ह्यातील चैनसा येथील रहिवासी आहे. तिला आपल्या पहिल्या पतीपासून पाच मुले आहेत, परंतु दोन काही दिवसांपूर्वी तिने तिचे कुटुंब आणि मुला बाळांना सोडून प्रियकराशी दुसरं लग्न केलं. काही दिवसांपासून ती आपल्या दुसऱ्या नवऱ्यासोबत भाडेतत्वावर राहत होती. याच घटनेची माहिती पहिल्या कुटुंबाला कळताच कुटुंबाने संताप व्यक्त केला होता.  

संतापलेल्या थोरल्या मुलाने आईवर केले चाकूने वार 

सोमवारी, पहिल्या कुटुंबातील थोरल्या मुलाने संताप व्यक्त करून पिनांगवा येथे येऊन आईवर चाकूने सपावर वार केले. आरोपीने तिच्या हातावर आणि पायांवर वारंवार केले, नंतर रक्तस्त्रावर होऊ लागला. गुन्हा दाखल केल्यानंतर, आरोपी मुलाने घटनास्थळावरून पळ काढला होता.

हे ही वाचा : उपचाराच्या नावाखाली डॉक्टरांनी महिला पेशंटला भुलीचं इंजेक्शन दिलं, नंतर अश्लील रिल बनवून केलं ब्लॅकमेल

जखमी झालेल्या महिलेला तात्काळपणे मंडी खेडा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, नंतर तिच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस म्हणाले की, प्राथमिक तपासातून हे प्रकरण कौटुंबिक वादातून घडल्याचं वृत्त आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp