सुनेला रात्री 12 वाजता विधीसाठी केली जबरदस्ती, सर्वच पुरुष नग्नावस्थेत, सासऱ्याने तिच्या उघड्या अंगावर...

मुंबई तक

crime news : सुनेला रात्री 12 वाजता एका विधीसाठी जबरदस्ती केली, त्याचक्षणी कुटुंबातील सर्वच सदस्य हे नग्नवस्थेत होते. एवढंच नाहीतर कुटुंबियांनी सुनेला देखील नग्न होण्यास सांगितले, नंतर तिच्या अंगाला राख फासली. पीडितेनं त्या रात्रीचा घडलेला एकूण धक्कादायक प्रकार सांगितल्याचे वृत्त आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
google news

बातम्या हायलाइट

point

फॉर्च्युनर कारसह लग्नात भरघोस हुंडा दिला तरी सासरचे नाराज 

point

विधीदरम्यान घरातील पुरुष कपडे काढून नग्न झाले

point

सुनेच्या शरीरावर राख लावली

Crime News : सुनेला रात्री 12 वाजता एका विधीसाठी जबरदस्ती केली, त्याचक्षणी कुटुंबातील सर्वच सदस्य हे नग्नवस्थेत होते. एवढंच नाहीतर कुटुंबियांनी सुनेला देखील तसे करण्यास भाग पाडले होते. दरम्यान, युपी तक या डिजीटल वृत्त माध्यमाने सुनेशी संवाद साधला असता, तिने त्या रात्री घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. 

हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपलं, रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरुप, नागरिकांची उडाली दाणादण

फॉर्च्युनर कारसह लग्नात भरघोस हुंडा दिला तरी सासरचे नाराज 

पीडितेनं सांगितलं की, तिच्या वडिलांनी गंगा व्हॅलीसारखे महागडे ठिकाण आणि फॉर्च्युनर कारसह लग्नात भरघोस हुंडा दिला होता. एवढं सर्व करूनही सासरचे लोक तिच्यावर असमाधान  व्यक्त करत होते. त्यांनी घराची मागणी केली होती, पीडितेनं आरोप केला की, कार तिच्या नावावर असल्याने तिचा छळ करण्यात आला. महिलेच्या म्हणण्यांनुसार, विवाहानंतर जेव्हा तरुणी सून म्हणून घरी आली, तेव्हा तिच्या सासूने तिला रात्री 12 वाजता उठवले. 

विधीदरम्यान घरातील पुरुष कपडे काढून नग्न झाले

नंतर तांत्रिक विधी केला, पण त्या विधीदरम्यान जे काही घडले, ज्यामुळे ती पूर्णपणे खचून गेली होती. संबंधित प्रकरणात असा आरोप की, कार तिच्या नावावर असल्याने तिचा छळ करण्यात आला. महिलेच्या म्हणण्यांनुसार, विवाहानंतर जेव्हा ती सून म्हणून घरी परतली तेव्हा तिच्या सासूने तिला रात्री 12 वाजता उठवले, नंतर एक तांत्रिक विधी करण्यात आला, त्या विधीदरम्यान जे काही घडलं, त्यामुळे ती पूर्णपणे खचून गेली. संबंधित प्रकरणात आरोप असा की, विधीदरम्यान घरातील पुरुष कपडे काढून नग्न झाले. त्याचक्षणी पतीने देखील तिचे कपडे काढले, नंतर तांत्रिक विधीसाठी सर्वजन नग्नवस्थेत बसले. 

सुनेच्या शरीरावर राख लावली

संबंधित प्रकरणात पीडित महिलेचा आरोप की, तिच्या पतीने तिला आतमध्ये जाण्यास सांगितले होते. त्याचवेळी कोणात्याच व्यक्तीच्याही अंगावर कपडेच नव्हते. हा प्रकार तिच्यासाठी विचित्र आणि भीतीदायक होते. तिला जबरदस्तीने तिच्या सासऱ्यांच्या खोलीत पाठवण्यात आले. नंतर सासऱ्यांनी आपल्या सुनेच्या शरीराला राख लावली. 

हे वाचलं का?