तरुणीने प्रेमविवाह केल्यानं कुटुंबियांचा संताप, काकासह भावाने गळा दाबून संपवलं, नंतर तिचे कपडे काढून... रेल्वे ट्रॅकवर...
Crime news : एका तरुणीने त्यांच्याच नात्यातील तरुणाशी प्रेमविवाह केला.तरुणीने आपल्याच विवाहाबाबत घेतलेल्या निर्णयाचा कुटुंबाला राग अनावर झाला नाही. तेव्हा तरुणीच्या काकाने आणि तिच्या चुलत भावाने तिचा गळा दाबून हत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गळा दाबून तिची हत्या, नंतर तिचे पाय धरून कपडे काढून...
नेमकं काय घडलं?
Crime news : एका तरुणीने त्यांच्याच नात्यातील तरुणाशी प्रेमविवाह केला. तरुणीने विवाहाबाबत घेतलेल्या निर्णयाचा कुटुंबाला राग अनावर झाला नाही. तेव्हा तरुणीच्या काकाने आणि तिच्या चुलत भावाने तरुणीचा गळा दाबत संपवलं. या प्रकरणात पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. हत्या करणाऱ्या काकांचे नाव अशोक यादव वय (50) असे आहे. तर तिच्या चुलत भावाचे नाव आर्या यादव वय (19) असे आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बैरिया पोलीस ठाणे परिसरात घडली आहे.
हे ही वाचा : अमरावतीत चणे-फुटाणे विकणाऱ्याला चाकूने सपासप वार करत संपवलं, हत्या करणारा दुसरा कोणीही नसून.. हादरवून टाकणारी घटना
नेमकं काय घडलं?
या प्रकरणात आता अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृपाशंकर यांनी सांगितलं की, प्रीतीने एका तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. 23 सप्टेंबर रोजी दोघेही घरातून पळून गेले. त्यानंतर प्रियकर अभिषेकचे वडील सुनील यादव यांना खोटे वचन देत सांगितलं की, आपण रितीरिवाजानुसार विवाह करूयात. त्यांच्यावर विश्वास ठेऊन अभिषेक 14 नोव्हेंबर रोजी प्रीतीसोबत घरी परतला.
गळा दाबून तिची हत्या, नंतर तिचे पाय धरून कपडे काढून...
16 नोव्हेंबर रोजी प्रीतीला टोला फतेह राय येथील प्राथमिक शाळेजवळ तिच्या कुटुंबियांकडे पाठवण्यात आले होते. आरोपी आर्याने सांगितलं की, प्रीती शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यास तयारच होत नव्हती. तेव्हा तिच्याशी अनेकदा वाद देखील झाला होता. त्याचक्षणी रागाच्याभरात दोघांनीही तिचा गळा दाबून संपवलं. अशोकने तिचे पाय धरले, हत्येला अपघाताचे रुप वाटावे म्हणून त्यांनी मृतदेह दुचाकीवरून रेल्वे ट्रॅकवर नेण्यात आला.
हे ही वाचा : वाशिम : नवरा बायकोची जोरदार भांडणं, बायकोनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला अन् संसारच पाण्यात बुडाला..
या घटनेनंतर मृतदेहाची शवविच्छेदन करत पुष्टी केल्यानंतर रेल्वे ट्रॅकवर फेकून देण्यात आले. चौकशीत आर्याने आपल्या गुन्ह्याचा कबुलीनामा दिला. त्याच्याकडे असलेले हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत.










