दीर वहिनीसोबत असा काही थिरकला की थेट पोलीसच...

मुंबई तक

viral video : लग्नात दीराने आपल्या वहिनीसोबत डान्स केला. नाचकामाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे सर्व पाहताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दीराला अटक केली आहे.

ADVERTISEMENT

viral video
viral video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दीरच आपल्या नवरीला घेऊन नाचू लागला

point

पोलिसांनी केलं अटक

point

लग्नसमारंभात नेमकं काय घडलं?

viral video : एका लग्नात दीराने आपल्या वहिनीसोबत डान्स केला. या नाचकामाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे सर्व पाहताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दीराला अटक केली आहे. ही घटना मध्यप्रदेशातील छतरपूर येथील आहे. एका लग्न समारंभातील दीर आपल्या वहिनीसोबत नाचत होता. वहिनीनेही त्याच्यासोबत चांगलाच ठेका धरला होता. त्याचवेळी मेहुण्याने पिस्तूल काढलं आणि ते हातात घेऊन हलवू लागला होता. 

हेही वाचा : परपुरूषासोबत पत्नी हॉटेलमध्ये नग्न अवस्थेत, पत्नीचा नवरा पोहोचताच प्रियकर भररस्त्यात विवस्त्रच...

नेमकं काय घडलं? 

दीराने केलेलं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. काही वेळानंतर संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. पोलिसांच्या हाती व्हिडिओ आल्यानंतर त्यांनी ताबडतोब कारवाई केली. तेव्हाच पोलिसांनी दीराच्या मुसक्या आवळल्या आहेत.

व्हिडिओ पाहिल्यानंतर कळतं की, चंद्रपाल यादव उर्फ चंदू आपल्या वहिनीसोबत एका लग्नाचा मनमुरादपणे आनंद घेत आहेत. त्यानंतरच त्या संबंधित दीराला अटक करण्यात आली आहे. 

घटनेची पुनरावृत्ती 

यापूर्वीही जबलपूर जिल्ह्यात व्हायरल झालेल्या व्हिडिओत दोन तरुण डान्स करणाऱ्या महिलेसोबत हातात बंदुक घेऊन नाचताना दिसत आहेत. हा व्हि़डिओ 5 आणि 6 मे रोजी मध्यरात्री झालेल्या एका लग्न समारंभाचा होता. 

हेही वाचा : Honeymoon झाल्यानंतर पत्नी म्हणाली - 'थांब मी येतेय', घेऊन आली दूध अन् पतीचा मूडचा बदलला; पण...

लग्न समारंभात  बाहेरून महिला नर्तकांना बोलावण्यात आले होते. तेव्हा दोन तरुण हे स्टेजवर पोहोचल्यानंतर महिलांसोबत हातात बंदुक घेऊन नाचू लागले होते. दोन्ही तरुणांनी नर्तक महिलांसोबत गैरवर्तन करू लागले होते. ही संपूर्ण प्रकरण मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आले. त्यानंतर हा  व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 

हे वाचलं का?

    follow whatsapp