Ramtek Lok sabha 2024: रामटेक लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

ramtek lok sabha election results 2024
ramtek lok sabha election results 2024
social share
google news

Lok sabha Election 2024 Ramtek: रामटेक: रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या (Ramtek Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. रामटेक लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (ramtek lok sabha election results 2024)

LIVE UPDATE: 

  • रामटेक लोकसभा मतदारसंघात दुपारी 5 वाजेपर्यंत 52.38 टक्के मतदान 
  • रामटेक लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 40.10 टक्के मतदान
  • रामटेक लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 28.73 टक्के मतदान पार पडलं
  • रामटेक लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 5.82 टक्के मतदान 
  • रामटेकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे राज पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आणि अपक्ष किशोर गजभिये अशी लढत आहे.
  • पहिल्या टप्प्यात रामटेक मतदारसंघात मतदान होणार आहे.
  • महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी पहिल्या टप्प्याचं मतदान हे 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. 

लोकसभा निवडणूक 2024: रामटेक मतदारसंघातील उमेदवार

  1. शिवसेना (शिंदे गट) - राजू पारवे

  2. काँग्रेस - श्यामकुमार बर्वे

  3. अपक्ष - किशोर गजभिये (वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा)

 

रामटेक लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: कृपाल तुमाने (विजयी उमेदवार- शिवसेना) 49.09% मतं

  2. वर्ष- 2014: कृपाल तुमाने (विजयी उमेदवार- शिवसेना) 49.05% मतं

  3. वर्ष- 2009: मुकूल वासनिक (विजयी उमेदवार- काँग्रेस ) 40.75% मतं

  4. वर्ष- 2004: सुबोध मोहिते (विजयी उमेदवार- शिवसेना ) 42.74% मतं

  5. वर्ष- 1999: सुबोध मोहिते (विजयी उमेदवार- शिवसेना) 36.97% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT