नवी मुंबई महापालिका निवडणुकीत 2015 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीनं मिळवला होता विजय, 2025-26 मध्ये काय होणार?
Navi mumbai muncipal corporation : नवी मुंबई महापालिका निवडणूक 2017 निकाल, महापौर आणि उपमहापौर कोण इतिहास घ्या जाणून.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नवी मुंबई महापालिका निवडणूक 2017 निकाल
महापौर आणि उपमहापौर कोण इतिहास घ्या जाणून
Navi Mumbai Muncipal corporation : नवी मुंबई महापालिका ही देशातील कार्यक्षम असलेली महापालिका म्हणून तिची ओळख आहे. 2014 पर्यंत, नवी मुंबई महापालिकेचं मुख्यालय हे सीबीडी बेलापूर येथील आठ मजली इमारतीत होते. नंतर नवीन नागरी इमारतीचे बांधकाम केलं आणि नवी मुंबई महापालिकेची जागा बदलण्यात आल्याचे वृत्त आहे. अशातच एमएमसीचे मुख्याल. हे आता किल्ला जंक्शन येथे असल्याचं सांगण्यात येत आहे. देशातील सर्वात उंच असलेली राष्ट्रीय ध्वज असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनी आले शिवसेना भवनात, युतीचा वचननामा आणि बरंच काही...
नवी मुंबई महापालिका निवडणूक 2015 निकाल
नवी मुंबई महापालिका निवडणूक 2017 मध्ये काँग्रेससह राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. यामुळे या महापालिकेवर महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बसला होता. तर दुसरीकडे उपमहापौर हा काँग्रेसचा बसला होता. शिवसेनेला कमी मत मिळाली आणि भाजपची स्थिती स्थिर असल्याने त्यांच्या हातून सत्ता गेल्याचं चित्र होतं. तसेच नवी मुंबईच्या 7 नोड्स (बेलापूर, नेरुळ, सानपाडा, वाशी, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली) मध्ये NMMC चे अधिकार आहेत.
नवी मुंबई महापालिका निवडणूक 2015 मध्ये महापौर आणि उपमहापौर कोण
अंतिम नवी मुंबई महापालिकेच्या अंतिम निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जयवंत सुतार यांनी शिवसेनेत सोमनाथ वास्कर यांचा 29 मतांनी पराभव केला होता. तर सुतार यांना 67 तर प्रतिस्पर्ध्याला 38 मते मिळाली होती. तसेच काँग्रेसच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांचा 26 मतांनी विजय मिळवला होता, त्यांनी सेनेचे द्वारकानाथ भोईर यांचाच पराभव केला होता. दरम्यान, काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी बंडखोरी करत म्हात्रे यांच्याविरोधात तेव्हा मतदान केले होते. यामुळे आघाडीच्याबाबतील गणेश नाईक यांना अधिक मते मिळाली आणि त्यांना दिलासा मिळाला होता.
हे ही वाचा : काँग्रेस की ठाकरे बंधू? मुंबईत मुस्लिम मतदार कोणाला मतदान करणार? असेंडिया कंपनीचा सर्व्हेतून सगळं समोर
मतांची आकडेवारी समोर
111 सदस्यांमधून नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसनं 52 नगरसेवक निवडून आले होते. तसेच त्यांना 10 काँग्रेस आणि पाच अपक्ष विजयी नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. तसेच शिवसेनेचे 38 सदस्य होते, तर भाजपचे सहा नगरसेवक होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चितच झाला होता, असे वृत्त आहे. तसेच नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपचा पाठिंबा मिळू नये याची फडणवीस यांनी काळजी घेतली होती, अशा तत्कालीन परिस्थितीत वृत्त फिरत होते.










