Mumbai Tak /बातम्या / Shweta Tiwari करणार 42 व्या वर्षी तिसरं लग्न? हॉट लूकने चाहते घायाळ
बातम्या बॉलिवूड मनोरंजन

Shweta Tiwari करणार 42 व्या वर्षी तिसरं लग्न? हॉट लूकने चाहते घायाळ

Shweta Tiwari Married Dad Ki Dulhan : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ग्लॅंमरस फोटो शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.तिने वयाची 42 गाठली आहे, मात्र आजही ती तीशीतली ग्लॅंमरस अभिनेत्री वाटते.हीच अभिनेत्री आता वयाच्या 42 व्या वयात तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. या संदर्भातले फोटो देखील समोर आले आहेत. (shweta tiwari married in mere dad ki dulhan seriel photo viral in social media)

श्वेता तिवारी (Shweta Tiwari) छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘कसोटी जिंदगी की’ या सीरीयलमधून ती घराघरात पोहोचली होती. या सीरीयलमुळे तिला खुप मोठे फेम मिळाल. या सीरीयलसह तिने प्रेरणा या सीरीयलमध्येही अभिनय केला होता. हा तिचा अभिनय प्रेक्षकांना इतका आवडला की प्रेक्षक तिला प्रेरणा या नावाने ओळखू लागले होते. सध्या श्वेता तिवारी डॅड की दुल्हन मालिकेमुळे चर्चेत आहे.

Satish Kaushik Death: 15 कोटी रुपयांसाठी झाली सतीश कौशिकची हत्या?

श्वेता तिवारी (Shweta Tiwari) सोशल मीडियावर नेहमीच ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो पाहून ती खरंच एका 20-22 वर्षाच्या मुलीची आई आहे, यावर चाहत्यांचा विश्वास बसत नाही. तसेच श्वेता तिवारीचा हा ग्लॅंमरस लुक बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देतो. श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) देखील सोशल मीडियावर चर्चेत असते. या दोघींचे फोटो पाहून त्या माय-लेकी आहेत, यावर विश्वास बसत नाही आहे. तसेच पलक तिवारीच्या ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर देखील चर्चा असते. याच तिच्या ग्लॅमरस लुकमुळे तिला अनेक सिनेमात भूमिका करण्याची ऑफर मिळाली आहे. त्यामुळे कधी एकदा ती बॉलिवूड सिनेमात झळकतेय, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

Bhagyashree Mote: रुम शोधायला गेली अन् मृत्यू; भाग्यश्रीच्या बहिणीसोबत काय झालं?

श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती नववधु सारखी नटली आहे. या फोटोत तिने लाल कलरचे आऊटफीट घातलं आहे. हा लुक पुर्ण करण्यासाठी तिने ज्वेलरी घातली आहे. या तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. तसेच अनेक चाहते तिच्या फोटोवर लव्ह साईन कमेंट करत आहेत. तर अनेक फॅन्स ती लग्नबंधनात अडकतेय का? असा सवाल करत आहेत.त्यामुळे पुन्हा लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु आहे.

सतीश कौशिक यांच्या मृत्यूचं आणि या गुटखा किंगचं काय आहे कनेक्शन?

मेरे डॅड की दुल्हन मालिकेत श्वेता तिवारी (Shweta Tiwari) वरूण बडोला सोबत लग्न करण्याचे नाटक करते. या लग्नाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.या फोटोनंतर ती पुन्हा एकदा वयाच्या 42 व्या वर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे निव्वळ या चर्चा आहेत, ती सीरीयलमध्ये लग्नबंधनात अडकते आहे. दरम्यान श्वेता तिवारीचे दोनदा लग्न झालं आहेत. दोन्ही लग्नातून तिला तलाक मिळाला आहे.

---------
Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना