Madhuri Dixit: दसरा-दिवाळीच्या सेलिब्रेशनसाठी माधुरी सज्ज, पाहा तिचा खास लूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या इंस्टाग्रामवर नुकतेच नवे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती फ्लोरल लेहंगा परिधान केलेली दिसून येत आहे.

हे वाचलं का?

आता पुढील काही दिवस नवरात्र, दसरा आणि दिवाळी असे सणांचे असणार आहेत. याचसाठी माधुरी देखील सज्ज झाली असून तिचा हा लूक खूपच सुंदर आहे.

ADVERTISEMENT

माधुरीने परिधान केलेला हा फ्लोरल डिझाइनचा लेहंगा खास डिझाइन करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

माधुरी आपल्या इंस्टाग्रामवर नेहमीच नवनवे फोटो शेअर करत असते. माधुरी ही स्टाइल स्टेटमेंटबाबत नेहमी अपडेटेड असते.

सध्या माधुरी दीक्षित ही डान्स रियालिटी शो डान्स दिवाने 3 मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे.

माधुरी आता लवकरच ओटीटी प्लॅटवर दिसणार आहे. ती नेटफ्लिक्सच्या ‘अनामिका’मध्ये दिसणार आहे.

माधुरी दीक्षित ही सध्या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे. पण लवकरच ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये दिसू शकते.

मात्र, असं असलं तरी सध्या सणासुदीच्या काळात माधुरी अगदी मराळमोळ्या पद्धतीने सेलिब्रेशन करण्यास सज्ज झाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT