रूबीना ठरली बिग बॉसच्या 14 व्या सीझनची विजेती
रूबीना दिलैक ठरली बीग बॉसच्या 14 व्या सिझनची विजेती मराठी गायक राहुल वैद्यला टक्कर देत बिग बॉसची ट्रॉफी केली आपल्या नावावर संपूर्ण सिझनमध्ये राहुल वैद्य आणि रूबीना यांच्यामध्ये चुरस पहायला मिळाली 14 व्या शोच्या सुरुवातीपासूनच रूबीनाने दमदार परफॉर्मन्स दिला होता बिग बॉसच्या 14 व्या सिझनमध्ये रूबीनासोबत तिचा पती अभिनव शुक्ला देखील सहभागी झाला होता बिग […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
रूबीना दिलैक ठरली बीग बॉसच्या 14 व्या सिझनची विजेती
हे वाचलं का?
मराठी गायक राहुल वैद्यला टक्कर देत बिग बॉसची ट्रॉफी केली आपल्या नावावर
ADVERTISEMENT
संपूर्ण सिझनमध्ये राहुल वैद्य आणि रूबीना यांच्यामध्ये चुरस पहायला मिळाली
ADVERTISEMENT
14 व्या शोच्या सुरुवातीपासूनच रूबीनाने दमदार परफॉर्मन्स दिला होता
बिग बॉसच्या 14 व्या सिझनमध्ये रूबीनासोबत तिचा पती अभिनव शुक्ला देखील सहभागी झाला होता
बिग बॉसचं जेतेपद पटकावल्यानंतर रूबीनाने चाहत्यांचे आभार मानले आहेत
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT