रिहानाचा धर्म कोणता? गुगलवर होतंय सर्वाधिक सर्च
पॉप स्टार रिहाना मुस्लीम आहे का? रिहानाचा धर्म कोणता? ही तीच पॉप स्टार रिहाना आहे, जीने काल शेतकरी आंदोलनासंदर्भातली बातमी शेअर केली होती. त्यानंतर रिहानाचा धर्म शोधण्याचा प्रयत्न सुरू झालाय. भारतातून गुगलवर सध्या ही एक गोष्ट मोठ्यामाणावर सर्च होतेय. पॉप स्टार रिहानाने केलेल्या ट्विटमुळे चांगला गदारोळ माजवला. रिहानाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत ट्विट केलंय. तिच्या […]
ADVERTISEMENT

पॉप स्टार रिहाना मुस्लीम आहे का? रिहानाचा धर्म कोणता? ही तीच पॉप स्टार रिहाना आहे, जीने काल शेतकरी आंदोलनासंदर्भातली बातमी शेअर केली होती. त्यानंतर रिहानाचा धर्म शोधण्याचा प्रयत्न सुरू झालाय. भारतातून गुगलवर सध्या ही एक गोष्ट मोठ्यामाणावर सर्च होतेय.
पॉप स्टार रिहानाने केलेल्या ट्विटमुळे चांगला गदारोळ माजवला. रिहानाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत ट्विट केलंय. तिच्या या ट्विटनंतर रिहानावर टिकाही झाल्या. या सर्व गोष्टींनंतर रिहाना ट्रेंडमध्येही आसी. रिहाना आणि तिच्याबद्दलची माहिती लोकं गूगलवर सर्चही करत आहेत.
रिहाना मुसलमान आहे का असं लोक अधिकतर सर्च करतातय. गुगल ट्रेन्ड्सनुसार Rihanna Muslim आणि Rihanna Religion हे जास्तीत जास्त सर्च केल्याचं समोर आलंय. हे भारताच्या सर्च ट्रेंड्स आहेत. तर रिहानाला सर्वात जास्त पंजाबमध्ये गूगलवर सर्च केलं जातंय.कोण आहे रिहाना?