Horoscope In Marathi : नवरात्रीच्या उत्सवात 'या' राशींचं खुलणार नशीब! कुणाला मिळणार भरमसाट पैसा? वाचा एका क्लिकवर
3 October 2024 Astrology : ज्योतिष शास्त्रात राशींचं विशेष महत्त्व असतं. राशींच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीचं भविष्य किंवा वर्तमान स्थितीचं वर्णन केलं जातं. ज्योतिष शास्त्रात मेषपासून मीन राशीपर्यंत एकूण 12 राशींचं वर्णन केलं जातं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कोणत्या राशी होतील गडगंज श्रीमंत?

या राशींच्या व्यक्तींच्या संपत्तीत होईल वाढ

या राशीच्या व्यक्तींना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल
3 October 2024 Astrology : ज्योतिष शास्त्रात राशींचं विशेष महत्त्व असतं. राशींच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीचं भविष्य किंवा वर्तमान स्थितीचं वर्णन केलं जातं. ज्योतिष शास्त्रात मेषपासून मीन राशीपर्यंत एकूण 12 राशींचं वर्णन केलं जातं. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ज्याचा राशींवर सर्वात जास्त प्रभाव पडतो. 3 ऑक्टोबर 2024 ला बुधवार आहे. बुधवारचा दिवस श्रीगणेशाला समर्पित केला जातो. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्यानं शुभ प्राप्ती होते. ज्योतिष गणनेनुसार 3 ऑक्टोबरचा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ मानला जातो. तर काही राशींना समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
मेष राशी
मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे. आर्थिक लाभाचे योग येऊ शकतात. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आत्मविश्वासात वाढ होईल. लोकांनी चर्चा करताना सावध राहा. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे.
वृषभ राशी