Optical Illusion : फोटोत सर्वांनाच WOW दिसतंय, पण MOM कुठे लिहिलंय? 5 सेकंदात शोधून दाखवा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Optical Illusion Test
Optical Illusion Viral Photo
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा असा फोटो आजपर्यंत कधी पाहिला नसेल

point

ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये यश मिळवायचंय? मग 'हे' करा

point

ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत लिहिलेला MOM शब्द कुणा कुणाला दिसला?

Optical Illusion IQ Test : गेल्या काही दिवसांपासून ऑप्टिकल इल्यूजनच्या भन्नाट फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. कारण रोजच्या धावपळीच्या जीवनात सुस्तावलेल्या लोकांच्या मेंदुला चालना देण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो महत्त्वाचे ठरतात. ऑप्टिकलसारखी आयक्यू टेस्ट दिल्यावर मेंदू सक्रीय होतो. तसच बुद्धी तल्लख होण्यासही मदत होते. आताही अशाच प्रकारचा एक जबरदस्त फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या फोटकडे पाहिल्यानंतर सर्व ठिकाणी WOW हाच शब्द दिसेल.

पण या शब्दांमध्येही एक सुंदर नाव लपलं आहे. म्हणजेच या फोटोत MOM हा शब्द सुद्धा आहे. पण हा शब्द शोधणे तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही. कारण त्यासाठी तुम्हाला बुद्धीचा कस लावावा लागेल. या फोटोत लपलेला WOW हा शब्द शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 5 सेकंदाची वेळ देण्यात आली आहे. ज्या लोकांना या फोटोत असलेला मॉम हा शब्द शोधण्यात यश आलं, त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन.

हे ही वाचा >> प्रेक्षकांनो! 'Bigg Boss Marathi' पुन्हा पाहायचंय ना? फिनालेआधीच घेतला मोठा निर्णय

पण ज्यांना MOM हा शब्द शोधणं खूप कठीण वाटलं, त्यांनी या फोटोकडे तीक्ष्ण नजरेनं पाहिलं पाहिजे. म्हणजेच ज्यांच्याकडे गरुडासारखी नजर असेल, त्यांना या ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये पास होणं शक्य होईल. पण ज्यांच्याकडे अशाप्रकारची नजर नसेल, त्यांना या फोटोचं निरीक्षण करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. कारण हा फोटो खूपच कठीण आहे. यासाठी तुमची आय क्यू लेव्हल खूप चांगली असली पाहिजे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पण ज्यांना या फोटोत फक्त WOW दिसलं आहे आणि MOM हा शब्द शोधता आला नाही, त्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नये. कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, मॉम हा शब्द ऑप्टीकल इल्यूजनच्या या फोटोत नेमका कुठे लिहिला आहे. तुम्ही या फोटोला नीट पाहा. या फोटोच्या 11 व्या लाईनमघ्ये (उभ्या) आणि 9 व्या लाईनवर (आठव्या) MOM हा शब्द लिहिलेला दिसेल. या फोटोत मॉम या शब्दाला बोल्ड करून हायलाईट केलेलं तुम्ही पाहू शकता. 

हे ही वाचा >>  Ladki Bahin Yojana: बहिणींचे पुन्हा होणार लाड! खात्यात 4500 जमा? पण एकदा तुमच्या नावाची यादी तर पाहा

ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो खूप कठीण असतात. पण त्यांना बारकाईने आणि नीट पाहिलं, तर त्यात असलेल्या बारीक सारीक गोष्टी सहज पाहता येतात. म्हणजेच अवघड फोटोही सोपे वाटतात. पण त्यासाठी मन एकाग्र ठेऊन आणि बुद्धीचा कस लावून या फोटोंच निरीक्षण केलं पाहिजे. जे लोक हे नियम फॉलो करतात, अशांना ऑप्टिकलच्या या टेस्टमध्ये यश मिळवता येतं.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT