Govt Job: १०वी उत्तीर्णांसाठी गुड न्यूज! चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीची संधी
Job Vacancy : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सध्या भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण चंद्रपूर आहे.
ADVERTISEMENT

CDCC Job Vacancy : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सध्या भरती होत आहे. लिपिक (Clerk) या पदासाठी 261 जागा आणि शिपाई (Peon) पदासाठी 97 जागा आहेत. अशा एकूण 358 जागांसाठी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. यासाठीची परीक्षा 09, 10 आणि 11 नोव्हेंबर 2024 रोजी होईल. नोकरीचे ठिकाण चंद्रपूर आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,
-
पद क्र.1- 1) कोणत्याही शाखेतील पदवी 2) MS-CIT किंवा समतुल्य
हेही वाचा : Gold Price: अरे वाह! ग्राहकांची मज्जाचए, आज सोनं 'इतक्या' रूपयांनी झालं स्वस्त, पाहिलेत का भाव?
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय,