Post Office विभागात जम्बो भरती; पहा पगार किती, कधीपर्यंत करता येणार अर्ज?
Job Opportunity 2024 : भारतीय डाक विभागात मेगा भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 05 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
भारतीय डाक विभागात मेगा भरती होत आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार, 05 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
Indian Post Office Recruitment 2024 : भारतीय डाक विभागात मेगा भरती होत आहे. GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) या पदांवर एकूण 44 हजार 228 जागांसाठी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 05 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (Govt Job Recruitment 2024 in Indian Post Office Department know how much is salary apply till 5th august)
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,
-
10वी उत्तीर्ण
हे वाचलं का?
संगणकाचे ज्ञान
हेही वाचा : Nepal Plane Crash: काठमांडूत भयंकर अपघात! उड्डाण करताच कोसळले विमान अन्...
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Ganesh Chaturthi 2024: यंदा कधी आहे गणेश चतुर्थी? जाणून घ्या तिथी, पूजेचा मुहूर्त
शुल्क
- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकडून 100 रूपये शुल्क आकारले जाईल.
- तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला या कॅटेगरीतील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय डाक विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx वरून माहिती मिळवू शकता.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Maharashtra Weather : 9 जिल्ह्यांना IMD चा सतर्कतेचा इशारा, कुठे कसा असेल पाऊस?
अर्जाची लिंक
https://indiapostgdsonline.gov.in/
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1mLuMY6CTa93aBxctE5SEjBnlmuDtRKUl/view?usp=sharing
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT