भारतीय रेल्वेत विविध पदांवर मेगा भरती! सरकारी नोकरीसाठी इच्छुकांनी लगेच करा अर्ज
Job Vacancy 2024 : भारतीय रेल्वेत मेगा भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 16 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
भारतीय रेल्वेत मेगा भरती होत आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार, 16 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
Indian Railway Recruitment 2024 : भारतीय रेल्वेत मेगा भरती होत आहे. डायटीशियन, नर्सिंग सुपरिटेंडेंट, ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरेपिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, डेंटल हाइजीनिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, हेल्थ अँड मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III, लॅब सुपरिटेंडेंट ग्रेड III, पर्फ्युजनिस्ट, फिजियोथेरेपिस्ट ग्रेड II, ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट, कॅथ लॅब टेक्निशियन , फार्मासिस्ट, रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन, स्पीच थेरपिस्ट, कार्डियाक टेक्निशियन, ऑप्टोमेट्रिस्ट, ECG टेक्निशियन, लॅब असिस्टंट ग्रेड II, फील्ड वर्कर अशा एकूण 1,376 जागांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 16 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
हेही वाचा : Chhagan Bhujbal : ''ओबीसींच्या अंगावर येणाऱ्यांना सोडू नका'', भुजबळांचा इशारा
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारे उमेदवार,
-
पद क्र.1: B.Sc + डायटीशियन PG डिप्लोमा किंवा B.Sc (Home Science) + M.Sc Home Science (Food and Nutrition)
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय,
- पद क्र.1,4,5,7,8,10, 11, 12, 15 ते 19: 18 ते 36 वर्षे
- पद क्र.2: 20 ते 43 वर्षे
- पद क्र.3: 21 ते 33 वर्षे
- पद क्र.6: 20 ते 36 वर्षे
- पद क्र.9: 21 ते 43 वर्षे
- पद क्र.13: 20 ते 38 वर्षे
- पद क्र.14: 19 ते 36 वर्षे
- पद क्र.20: 18 ते 33 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Vinesh Phogat : 'या' खेळाडूला कोर्टाने दिला न्याय, आता विनेशला रौप्य मिळणार?
शुल्क
- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल, ओबीसी, इडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकडून 500 रूपये शुल्क आकारले जात आहे.
- एससी/ एसटी/ इएक्सएसएम/ ट्रान्सजेंडर/ ईबीसी/ महिला कॅटेगरीतील उमेदवारांकडून 250 रूपये शुल्क आकारले जात आहे.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील 'इतक्या' महिलांचे अर्ज बाद, तुमचा नंबर आहे की नाही?
अधिक माहितीसाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट https://indianrailways.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
अर्जाची लिंक
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
ADVERTISEMENT
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/10LoM6Vaq98JAQRihkQmObWq4PTvNsQgi/view?pli=1
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT