Optical illusion Test : कोण आहे हुकमी एक्का? दम असेल तर 1 नंबर शोधून दाखवा, 99 टक्के लोक झाले फेल!

मुंबई तक

Optical Illusion IQ Test: सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो नेहमीच व्हायरल होतात. कारण या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्याचं मोठं आव्हान असतं.

ADVERTISEMENT

Optical Illusion IQ Test
Optical Illusion IQ Test
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो व्हायरल झालाय

point

कोण कोण शोधणार या फोटोत लपलेला 1 नंबर ?

point

1 नंबर शोधण्यासाठी तुमच्याकडे आहे फक्त 11 सेकंदांची वेळ

Optical Illusion IQ Test: सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो नेहमीच व्हायरल होतात. कारण या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्याचं मोठं आव्हान असतं. रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोकांचा मेंदू सुस्तावलेला असतो. याच लोकांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होतात. कारण या फोटोंची खासीयतच वेगळी असते. ज्या लोकांकडे तीक्ष्ण नजर असते, अशीच माणसं ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये यशस्वी होतात. परंतु, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोनं अनेकांना घाम फोडला आहे.

कारण या फोटोत एक मासा आहे, त्यात अनेक नंबर लपले आहेत. पण यात 1 नंबरही कुठेतरी लपला आहे, हाच नंबर शोधण्यासाठी तुम्हाला 11 सेकंदाची वेळ देण्यात आलीय.ज्या लोकांना या फोटोत लपलेला 1 नंबर 11 सेकंदात शोधायचा असेल, त्यांनी बुद्धीचा कस लावावा अन् या टेस्टमध्ये यशस्वी होऊन दाखवावं. पण ज्यांना या फोटोचं निरीक्षण करूनही 1 नंबर शोधता आला नाही, त्या लोकांनी शर्थीचे प्रयत्न करावेत आणि या फोटोत लपलेला एक नंबर शोधून दाखवावा. 

हे ही वाचा >> Kitchen Cleaning Tips: किचनमध्ये 'Exhaust Fan' झालाय काळाकुट्ट? काही मिनिटातच होईल पांढराशुभ्र,फक्त...

ऑप्टिकल इल्यूजनच्या व्हायरल झालेल्या या फोटोत एक मासा आहे. हा मासा वेगवेगळ्या क्रमांकांनी घेरला गेला आहे. माशाजवळ विविध क्रमांक असलेले पाहायला मिळत आहे. पण माशाच्या जवळ एक क्रमांकही लपला आहे. हाच नंबर शोधण्यात 99 टक्के लोकांना अपयश आलं आहे. पण ज्या लोकांकडे तल्लख बुद्धी असेल, त्या लोकांना या फोटोत लपलेला 1 नंबर शोधण्यात यश येईल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

हे ही वाचा >> Kitchen Cleaning Tips: किचनमध्ये 'Exhaust Fan' झालाय काळाकुट्ट? काही मिनिटातच होईल पांढराशुभ्र,फक्त...

ज्या लोकांना अजूनही या फोटोत लपेलेला एक नंबर शोधता आला नाही, त्या लोकांना आम्ही सांगणार आहोत, ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत एक नंबर नक्की कुठे लपला आहे ते. या फोटोत माशाला खूप तीक्ष्ण नजरेत पाहिलं तर माशाच्या कल्ल्यात 1 नंबर लिहिलेला तुम्हाला नक्कीच दिसेल.

अशाप्रकारेच ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो लोकांना गोंधळात पाडतात. पण या फोटोंना पाहताना बुद्धीचा कस लावला की यात लपलेल्या बारीक सारीक गोष्टी नक्कीच शोधता येतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp