Dhule Lok sabha 2024: धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

धुळे लोकसभा निवडणूक निकाल
धुळे लोकसभा निवडणूक निकाल
social share
google news

Lok sabha Election 2024 Dhule: धुळे: धुळे लोकसभा मतदारसंघाच्या (Dhule Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. धुळे लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (Dhule lok sabha election results 2024)

LIVE UPDATE:

  • धुळे मतदारसंघात एकूण 60.21% मतदान झालं.
  • धुळे मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 56.61% मतदान झालं आहे.
  • धुळे मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 48.81% मतदान झालं आहे.
  • धुळे मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 39.97% मतदान झालं आहे.
  • धुळे मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 28.73% मतदान झालं आहे.
  • धुळे मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 17.38% मतदान झालं आहे.
  • धुळे मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.92 टक्के मतदान पार पडले.
  • महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान घेण्यात आलं.

लोकसभा निवडणूक 2024: धुळे मतदारसंघातील उमेदवार

  • भाजप - सुभाष भामरे

  • काँग्रेस - शोभा बच्छाव

  • वंचित - अब्दुर रहमान

धुळे लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: सुभाष भामरे (विजयी उमेदवार- भाजप) 56.54% मतं

  2. वर्ष- 2014: सुभाष भामरे (विजयी उमेदवार- भाजप) 53.86% मतं

  3. वर्ष- 2009: प्रताप सोनावणे (विजयी उमेदवार- भाजप) 39.03% मतं

  4. वर्ष- 2004: बापू चौरे (विजयी उमेदवार- काँग्रेस) 46.25% मतं

  5. वर्ष- 1999: रामदास गावित  (विजयी उमेदवार- भाजप) 36.14% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

Lok Sabha Election 2024: धुळे लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी भाजप खासदार सुभाष भामरे यांना का सुनावलं

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT