Nashik Lok sabha 2024: नाशिक लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

नाशिक लोकसभा निवडणूक निकाल
नाशिक लोकसभा निवडणूक निकाल
social share
google news

Lok sabha Election 2024 Nashik : नाशिक: नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. नाशिक लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (nashik lok sabha election results 2024)

LIVE UPDATE:

    • नाशिक मतदारसंघात एकूण 60.75% मतदान झालं.
    • नाशिक मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 53.76% मतदान झालं आहे.
    • नाशिक मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 51.16% मतदान झालं आहे.
    • नाशिक मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 39.41% मतदान झालं आहे.
    • नाशिक मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 28.51% मतदान झालं आहे.
    • नाशिक मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 16.30 % मतदान झालं आहे.
    • नाशिक मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी  6.45% मतदान पार पडले.
    • महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं. 
    • लोकसभा निवडणूक 2024 साठी पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान घेण्यात आलं. 

    लोकसभा निवडणूक 2024: नाशिक मतदारसंघातील उमेदवार

    1. शिवसेना (शिंदे)- हेमंत गोडसे 

    2. शिवसेना (ठाकरे)- राजाभाऊ वाजे

    3. वंचित - करण गायकर

    4. अपक्ष - शांतिगिरी महाराज

    नाशिक लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

    1. वर्ष- 2019: हेमंत गोडसे (विजयी उमेदवार- शिवसेना) 50.27% मतं

    2. वर्ष- 2014: हेमंत गोडसे (विजयी उमेदवार- शिवसेना) 52.78% मतं

    3. वर्ष- 2009: समीर भुजबळ (विजयी उमेदवार- राष्ट्रवादी काँग्रेस) 36.34% मतं

    4. वर्ष- 2004:  देवीदास पिंगळे (विजयी उमेदवार- राष्ट्रवादी काँग्रेस) 46.85% मतं

    5. वर्ष- 1999:  उत्तमराव ढिकले (विजयी उमेदवार- शिवसेना) 41.59% मतं

    लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

    महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

     

    Nashik Lok Sabha Election 2024: नाशिकमध्ये BJP देणार धक्का, शिंदेंच्या गोडसेंचं काय? | BJP-Shiv Sena

    हे वाचलं का?

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT