BJP 3rd Candidates List: भाजपची तिसरी यादी जाहीर, 'या' नेत्याला अखेर तिकीट मिळालंच!

मुंबई तक

BJP Candidates 3rd List: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी भाजपने तिसरी उमेदवार यादी आज (28 ऑक्टोबर) जाहीर केली आहे. या यादीमध्ये 25 जणांची नावं घोषित करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तिसरी यादी जाहीर

point

भाजपने तिसऱ्या यादीत कोणाची नावं केली घोषित?

point

भाजपने तिसऱ्या यादीत 25 उमेदवारांच्या नावाची केली घोषणा

Maharashtra Assembly Election 2024:BJP 3rd Candidates List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी भाजपने आज (28 ऑक्टोबर) आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये भाजपने 99 आणि दुसऱ्या यादीमध्ये भाजपने 22 नावं जाहीर केली होती. आता तिसऱ्या यादीत भाजपने 25 जागांवरील उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. आतापर्यंत भाजपने एकूण 146 जागांवर त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत.

भाजपने आपल्या पहिल्या तीनही यादीत जवजवळ विद्यमान आमदारांनाच तिकीटं दिली आहेत. जिथे उमेदवार बदलले आहेत तिथे आमदारांच्या कुटुंबातील लोकांनाच तिकीट देण्यात आली आहेत. भाजपच्या तिसऱ्या यादीमध्ये देखील तेच पाहायला मिळत आहे.

पाहा भाजपची तिसरी यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 BJP 3rd Candidates List)

  1. मुर्तिजापूर : हरीश पिंपळे
  2. कारंजा : सई डहाके 
  3. तिवसा : राजेश वानखडे
  4. मोर्शी : उमेश यावलकर
  5. आर्वी : सुमित वानखेडे
  6. काटोल : चरणसिंह ठाकूर
  7. सावनेर : आशिष देशमुख 
  8. नागपूर मध्य : प्रवीण दटके 
  9. नागपूर पश्चिम : सुधाकर कोहळे
  10. नागपूर उत्तर : मिलिंद माने
  11. साकोली : अविनाश ब्राम्हणकर
  12. चंद्रपूर : किशोर जोरगेवार 
  13. आर्णी : राजू तोडसाम
  14. उमरखेड : किशन वाखेडे 
  15. देगलुर : जितेश अंतापूरकर
  16. डहाणू : विनोद मेढा 
  17. वसई : स्नेहा डुबे 
  18. बोरिवली : संजय उपाध्याय
  19. वर्सोवा : भारती लव्हेकर
  20. घाटकोपर : पराग शाह 
  21. आष्टी : सुरेश धस 
  22. लातूर : अर्चना चाकुरकर
  23. माळशिरस : राम सातपुते 
  24. कराड उत्तर : मनोज घोरपडे
  25. पळुस कडेगाव : संग्राम देशमुख

तिसऱ्या यादीमध्ये भाजपने राम सातपुते, पराग शाह, भारती लव्हेकर यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना तिकीटं दिली आहेत.

पाहा भाजपची दुसरी यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 BJP 2nd Candidates List)

  1. राम भदाणे- धुळे ग्रामीण
  2. चैनसुख संचेती- मलकापूर
  3. प्रकाश भारसाकले- अकोट
  4. विजय अग्रवाल- अकोल पश्चिम
  5. श्याम खोडे- वाशिम
  6. केवलराम काळे- मेळघाट
  7. मिलींद नरोटे - गडचिरोली
  8. देवराव भोंगले- राजुरा
  9. कृष्णालाल सहारे- ब्रम्हपुरी
  10. करन देवतळे- वरोरा
  11. देवयानी फरांदे- नाशिक मध्य
  12. हरिशचंद्र भोयर- विक्रमगड
  13. कुमार आयलानी- उल्हासनगर
  14. रवींद्र पाटील- पेण
  15. भिमराव तापकीर- खडकवासला
  16. सुनील कांबळे- पुणे छावणी
  17. हेमंत रासणे- कसबा
  18. रमेश कराड- लातूर ग्रामीण
  19. देवेंद्र कोठे- सोलापूर मध्य
  20. समाधान आवताडे- पंढरपूर
  21. सत्यजित देशमुख- शिराळा
  22. गोपीचंद पडळकर- जत

पाहा भाजपने पहिल्या यादीत कोणा-कोणाला दिलेलं तिकीट 

हे वाचलं का?

    follow whatsapp