Mumbai Vidhan Sabha Seats: मुंबईतील तुमच्या मतदारसंघातील उमेदवार कोण?, पाहा संपूर्ण यादी
Mumbai Vidhan Sabha Seats Candidate List: जाणून घ्या मुंबईतील 36 मतदारसंघातील कोणत्या पक्षाचा नेमका उमेदवार कोण.. पाहा संपूर्ण यादी.
ADVERTISEMENT

▌
बातम्या हायलाइट

मुबंईतील 36 मतदारसंघांमधील उमेदवार

मुंबईतील मतदारसंघांमध्ये कोणत्या पक्षाचे उमेदवार एकमेकांना भिडणार

पाहा मुंबईतील मतदारसंघामधील सर्व पक्षांची संपूर्ण यादी
Mumbai Vidhan Sabha Seats Mumbai: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra VidhanSabha Election 2024) मध्ये मुंबईत एकूण 36 मतदारसंघ आहेत. जे अत्यंत निर्णायक आहेत. या 36 मतदारसंघात मुंबईकर नेमकं कोणाला सर्वाधिक जागा देतात यावर बरंच गणित अवलंबून आहे. मात्र, असं असताना यंदाची निवडणूक ही सर्वाथाने वेगळी आहे. कारण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या इतिहास यंदा पहिल्यांदाच सहा महत्त्वाचे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत.याशिवाय मनसे आणि वंचितने देखील आपआपले उमेदवारांना तिकिटं दिली आहेत.
पाहा मुबंईतील 36 मतदारसंघांमध्ये नेमके कोणत्या पक्षाचे कोण उमेदवार आहेत
मतदारसंघ |
भाजप | शिवसेना | राष्ट्रवादी AP | काँग्रेस | शिवसेना UBT | राष्ट्रवादी SP | मनसे | वंचित | इतर |
अणुशक्ती नगर |
- हे वाचलं का? |