NCB च्या समीर वानखेडेंना झटका, आर्यन खान प्रकरणासहीत पाच केसेसच्या चौकशीचे अधिकार काढले
NCB च्या समीर वानखेडेंना मोठा झटका मिळाला आहे. कारण आर्यन खान प्रकरणासहीत पाच प्रकरणांच्याचौकशीचे अधिकार समीर वानखेडेंकडून काढण्यात आले आहेत. दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयाने हे अधिकार काढून काढण्यात गेले आहेत. आर्यन खान प्रकरण आणि इतर पाच केसेसची चौकशी कऱण्याचे अधिकार आता समीर वानखेडेंकडून काढून घेण्यात आले आहेत. ड्रग्ज केसमध्ये आर्यन खान अडकल्याचं पाहून व्यथित झाले राहुल […]
ADVERTISEMENT

NCB च्या समीर वानखेडेंना मोठा झटका मिळाला आहे. कारण आर्यन खान प्रकरणासहीत पाच प्रकरणांच्याचौकशीचे अधिकार समीर वानखेडेंकडून काढण्यात आले आहेत. दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयाने हे अधिकार काढून काढण्यात गेले आहेत. आर्यन खान प्रकरण आणि इतर पाच केसेसची चौकशी कऱण्याचे अधिकार आता समीर वानखेडेंकडून काढून घेण्यात आले आहेत.
ड्रग्ज केसमध्ये आर्यन खान अडकल्याचं पाहून व्यथित झाले राहुल गांधी, शाहरुख खानला लिहिलं पत्र..
काय म्हणाले आहेत एनसीबीचे मुथा अशोक जैन ?
समीर वानखेडे यांना सहा केसेसवरून हटवण्यात आलं आहे. यामध्ये आर्यन खान प्रकरणाचाही समावेश आहे. या प्रकरणांचा तपास आता दिल्ली एनसीबीकडून केला जाईल. हा प्रशासकीय निर्णय आहे असंही स्पष्ट कऱण्यात आलं आहे.