जाणून घ्या महाराष्ट्राच्या Budget मधले १२ महत्त्वाचे मुद्दे
आज महाराष्ट्राचं बजेट सादर करण्यात आलं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत हे बजेट सादर केलं. या अर्थसंकल्पामध्ये सरकारने आरोग्य सुविधांवर विशेष भर दिला आहे. तसंच महिला दिनाच्या दिवशी हे बजेट सादर करण्यात आलं त्यामुळे या दिवसाचं औचित्य साधत महिलांसाठीही काही घोषणा करण्यात आल्या. रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारं Budget […]
ADVERTISEMENT

आज महाराष्ट्राचं बजेट सादर करण्यात आलं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत हे बजेट सादर केलं. या अर्थसंकल्पामध्ये सरकारने आरोग्य सुविधांवर विशेष भर दिला आहे. तसंच महिला दिनाच्या दिवशी हे बजेट सादर करण्यात आलं त्यामुळे या दिवसाचं औचित्य साधत महिलांसाठीही काही घोषणा करण्यात आल्या.
रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारं Budget सादर-मुख्यमंत्री
आपण पाहुयात या बजेटमधले महत्त्वाचे १० मुद्दे
१) नागरी आरोग्य संचालक कार्यलयांची निर्मिती, दर्जेदार आरोग्यसेवा उद्दीष्ट एकूण ५ हजार कोटींची तरतूद यापैकी ८०० कोटी यावर्षी दिले जाणार