विधानसभेतील राडा ते पवारांचा BJP ला पाठिंबा; महाराष्ट्राच्या राजकारणातील ५ मोठ्या बातम्या

मुंबई तक

मुंबई : महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात आज (बुधवारी) विधानसभेत मोठा राडा पाहायला मिळाला. अशातच विधानभवन आवारात केंद्रीय मंंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची एन्ट्री झाली होती. यावेळी राणे यांनी शिवसेना (UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. तर त्याचवेळी नागालँडमध्ये राष्ट्रवादीने (NCP) भाजपला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्रात मोठी चर्चा झाली. नेमकं काय काय घडलं महाराष्ट्राच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात आज (बुधवारी) विधानसभेत मोठा राडा पाहायला मिळाला. अशातच विधानभवन आवारात केंद्रीय मंंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची एन्ट्री झाली होती. यावेळी राणे यांनी शिवसेना (UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. तर त्याचवेळी नागालँडमध्ये राष्ट्रवादीने (NCP) भाजपला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्रात मोठी चर्चा झाली. नेमकं काय काय घडलं महाराष्ट्राच्या राजकारणात? वाच सविस्तर ५ मोठ्या बातम्या. (Maharashtra Politics: What exactly happened in Maharashtra politics? Read in detail 5 big news, in one click)

‘कशाला राजकीय बोलायला लावता?’, देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत चढला पारा

Maharashtra Budget Session : अवकाळी पावसामुळे अनेक भागात शेतमालाचं प्रचंड नुकसान झालं आहे, यासंदर्भातील मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना विरोधक आणि फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3ZQ54JH

हे वाचलं का?

    follow whatsapp