घरच नाही, तर कर कुणाचा माफ करणार?; मनसेचा शिवसेनेला सवाल, ‘व्यंगचित्रा’तून लगावला टोला

मुंबई तक

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 500 चौरस फूट घर असलेल्यांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा केली. या घोषणेवरून आता मनसेनं सवाल करत व्यंगचित्रातून शिवसेनेला टोला लगावला आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 500 चौरस फूट घर असलेल्यांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 500 चौरस फूट घर असलेल्यांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा केली. या घोषणेवरून आता मनसेनं सवाल करत व्यंगचित्रातून शिवसेनेला टोला लगावला आहे.

मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने अखेर घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरविकास खात्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनीच ही घोषणा केली.

‘आम्ही तोंडातून वाफा काढत नाही, जे बोलतो ते करून दाखवतो’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

हे वाचलं का?