पुणे हादरलं… तब्बल 20 सिलेंडरचे स्फोट
या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र एक इसम किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेची धडकी भरवणारी दृश्य ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. सिलेंडरच्या स्फोटाचे आवाज एवढे भयंकर होते की, पुण्यात अनेक किलोमीटरपर्यंत ते ऐकू होत होते. […]
ADVERTISEMENT

या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन ही आग आटोक्यात आणली.
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र एक इसम किरकोळ जखमी झाला आहे.