स्वरा भास्करसाठी आला पाकिस्तानातून लेहंगा, पाठवणीच्या वेळी अश्रू अनावर
स्वरा भास्करच्या लग्नाचे सेलिब्रेशन अजूनही सुरू आहे. एकामागून एक तिचे लूक्स समोर येत आहेत. आता स्वराच्या निरोपाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचे युवा नेते फहाद अहमदसोबत लग्न केले आहे. तिच्या नवीन व्हिडीओमध्ये स्वरा लाल रंगाच्या लेंहग्यात दिसून आहे. हा व्हिडिओ तिच्या निरोपाच्या वेळेचा आहे. स्वरा दारात उभी आहे आणि रडत आहे. तिच्या […]
ADVERTISEMENT

स्वरा भास्करच्या लग्नाचे सेलिब्रेशन अजूनही सुरू आहे. एकामागून एक तिचे लूक्स समोर येत आहेत. आता स्वराच्या निरोपाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचे युवा नेते फहाद अहमदसोबत लग्न केले आहे. तिच्या नवीन व्हिडीओमध्ये स्वरा लाल रंगाच्या लेंहग्यात दिसून आहे.