आई महालक्ष्मीला 16 किलो सोन्याची साडी; तुम्ही फोटो बघितलेत का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

पुण्यातील सारसबागेसमोरील महालक्ष्मी देवीला दसऱ्याच्या निमित्ताने 16 सोन्याची साडी परिधान करण्यात आली.

हे वाचलं का?

2011 साली एका भाविकाने ही सोन्याची साड़ी दक्षिण भारतातून सोन्याचे काम करणाऱ्यां कारीगिराकडून बनवून घतली होती.

ADVERTISEMENT

मंदिर विश्वस्तांनी या साडीबद्दलची माहिती ‘मुंबई तक’शी बोलताना दिली.

ADVERTISEMENT

एका भाविकाने आई महालक्ष्मीला ही साडी अर्पण केलेली आहे.

दरवर्षी नवरात्र उत्सव तसेच दिवाळीच्या दरम्यान देवीला ही साडी परिधान केली जाते.

देवीला नेसविण्यात आलेल्या सोन्याच्या साडीचं वजन 16 किलो इतके आहे.

नवरात्रीनिमित्त मंदिरात उत्साहाचं वातावरण असून, कोरोना महामारीच्या काळात मंदिरात गर्दी होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे.

कोविड नियमांचं पालन करून प्रवेश दिला जातो. दर्शनासाठी भक्त पहाटेपासूनच मंदिरात येण्यास सुरूवात होते.

महालक्ष्मी मंदिरावरील नेत्रदीपक, मनमोहक रोषणाई कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह भाविकांनाही आवरता येत नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT