IAS Divya: उरी हल्ल्याने दुखावली अन् थेट IAS झाली!
कानपूरची दिव्या मिश्रा UPSC मध्ये 28वी रँक मिळवून IAS झाली. IAS Divya Mishra ने 2020 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात तिचे स्वप्न पूर्ण केले. नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, भावाची भारतीय सैन्यात निवड झाल्यानंतर तिने देखील जोरदार सुरुवात केली. सुरुवातीपासूनच IAS होण्याचे तिचे स्वप्न होते. दरम्यान, उरी हल्ल्यानंतर तिच्यात एक वेगळीच भावना निर्माण झाली आणि तिला नागरी […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
कानपूरची दिव्या मिश्रा UPSC मध्ये 28वी रँक मिळवून IAS झाली.
हे वाचलं का?
IAS Divya Mishra ने 2020 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात तिचे स्वप्न पूर्ण केले.
ADVERTISEMENT
नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, भावाची भारतीय सैन्यात निवड झाल्यानंतर तिने देखील जोरदार सुरुवात केली. सुरुवातीपासूनच IAS होण्याचे तिचे स्वप्न होते.
ADVERTISEMENT
दरम्यान, उरी हल्ल्यानंतर तिच्यात एक वेगळीच भावना निर्माण झाली आणि तिला नागरी सेवेत रुजू होण्याची अधिकच प्रेरणा मिळाली.
तिला आपल्या पद्धतीने देशाची सेवा करायची होती, तेही विविध क्षेत्रातील लोकांशी जोडून.
दिव्याचे आई-वडील शिक्षक आहेत आणि तिचा भाऊ लष्करात लेफ्टनंट आहे. भावाला नोकरी लागल्यावर तिच्यावरही काही दबाव होता.
तिचे शिक्षण उन्नाव येथील जवाहर नवोदय विद्यालयात झाले. यानंतर तिने बी.टेक केले आणि त्यानंतर 3 वर्ष नोकरी केली
दिव्याने पीएचडीही केली आहे. अभ्यासात ती नेहमीच टॉपर राहिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT