अकोल्यात आज रात्रीपासून लॉकडाउन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई तकः शुक्रवारी रात्री 8 वाजेपासून सोमवार सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण लॉक डाउन जाहीर करण्यात आला आहे. मेडिकल दवाखाने अॅम्ब्युलन्स,अत्यावश्यक सेवेत फक्त दूध व दुधजन्य प्रदार्थांची दुकाने सुरु राहतील. प्रवासी रिक्षा मध्ये दोन व्यक्ती आणि चारचाकीत चार व्यक्तींना परवानगी. त्यापेक्षा अधिक दिसल्यास करवाई होणार

ADVERTISEMENT

भाजी बाजार, देवालय, बंद राहतील

अकोल्यात काल दिवसभरात 435 रुग्ण आढळले होते. अकोल्यात सध्या 3798 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजवर अकोल्यात १९३२१ कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्यापैकी १५११९ रुग्ण बरे झाले. तर, ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू महापालिका क्षेत्रात झाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT