Maharashtra Crisis: ठाकरेंची ‘लढाई’, सिब्बलांकडून कायद्याचा किस, वाचा 10 मुद्दे
Maharashtra political crisis Kapil Sibal arguments: नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज (14 फेब्रुवारी) महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. पाच सदस्यीय घटनापीठाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील सत्तासंघर्षाच्या मुद्द्यावर नेमका काय निर्णय देणार याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. याच प्रकरणी आज ठाकरे […]
ADVERTISEMENT

Maharashtra political crisis Kapil Sibal arguments: नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज (14 फेब्रुवारी) महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. पाच सदस्यीय घटनापीठाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील सत्तासंघर्षाच्या मुद्द्यावर नेमका काय निर्णय देणार याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. याच प्रकरणी आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी कोर्टात तासाभरापेक्षाही अधिक काळ जोरदार युक्तिवाद केला आहे. (maharashtra crisis thackerays battle against shinde 10 important points in kapil sibals argument)
आपल्या युक्तिवादात कपिल सिब्बल यांनी असे काही मुद्दे उपस्थित केले की, ज्यामुळे अनेक घटनात्मक पेचप्रसंगांचं पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Ulhas Bapat: ‘…तर शिंदे मंत्री राहणार नाही अन् सरकार कोसळेल’
पाहा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातील सर्वात महत्त्वाचे मुद्दे: