Maharashtra Budget 2023: शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
Devendra fadnavis Maharashtra Budget Speech : मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत केला. यावेळी अर्थसंकल्पात फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता 12 हजार रुपयांचा सन्माननिधी मिळणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअतंर्गत हा निधी मिळणार आहे. (Finance Minister […]
ADVERTISEMENT

Devendra fadnavis Maharashtra Budget Speech : मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत केला. यावेळी अर्थसंकल्पात फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता 12 हजार रुपयांचा सन्माननिधी मिळणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअतंर्गत हा निधी मिळणार आहे. (Finance Minister Devendra Fadnavis presented the first budget)
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना :
– प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर
– प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
– केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार