मेडिकलची विद्यार्थिनी सदिच्छा साने महिना उलटूनही बेपत्ताच, पोस्ट लिहून हेमांगी कवीनेही व्यक्त केली चिंता
मेडिकलची विद्यार्थिनी सदिच्छा साने मुंबईतल्या बांद्रा भागातून महिन्याभरापूर्वी बेपत्ता झाली. ती बेपत्ता होऊनही तिचा शोध अद्याप लागू शकलेला नाही. 29 नोव्हेंबरला सदीच्छा माने मुंबईतल्या ब्रांदा भागातून बेपत्ता झाली आहे. मुंबईतल्या पालघरजवळ असणाऱ्या बोईसर या ठिकाणी राहणारी मेडिकल स्टुडंट सदिच्छा साने बेपत्ता झाली आहे. तिला बेपत्ता होऊन एक महिना उलटला आहे. मात्र तिचा काहीही शोध लागू […]
ADVERTISEMENT

मेडिकलची विद्यार्थिनी सदिच्छा साने मुंबईतल्या बांद्रा भागातून महिन्याभरापूर्वी बेपत्ता झाली. ती बेपत्ता होऊनही तिचा शोध अद्याप लागू शकलेला नाही. 29 नोव्हेंबरला सदीच्छा माने मुंबईतल्या ब्रांदा भागातून बेपत्ता झाली आहे.
मुंबईतल्या पालघरजवळ असणाऱ्या बोईसर या ठिकाणी राहणारी मेडिकल स्टुडंट सदिच्छा साने बेपत्ता झाली आहे. तिला बेपत्ता होऊन एक महिना उलटला आहे. मात्र तिचा काहीही शोध लागू शकलेला नाही. तसंच तिच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. अशात अभिनेत्री हेमांगी कवीने यासंदर्भात पोस्ट लिहून चिंता व्यक्त केली आहे.
हेमांगी कवीची ‘चाळीशी’तील पोस्ट चर्चेत; म्हणते ‘खोटी वाटणारी गोष्ट खरी ठरली की राव’
काय आहे अभिनेत्री हेमांगी कवीची पोस्ट?