Netflix वरील ‘या’ वेबसीरिज प्रत्येक विद्यार्थ्याने पाहायलाच हव्यात, जाणून घ्या कोणत्या?
माणसांना नेहमी साहित्य आणि सिनेमांमधून काहीतरी नवं शिकण्यास मिळतं. जर, तुम्ही विद्यार्थी असाल, तर तुमच्यासाठी Netflix वर काही उत्तम शैक्षणिक वेबसीरीज आणि डॉक्यूमेंट्रीज आहेत, ज्या पाहिल्या पाहिजेत. ‘अवर प्लॅनेट’ डेव्हिड अॅटनबरो यांनी तयार केलेली ही सीरीज 50 पेक्षा जास्त देशांमध्ये चित्रित केली गेली आहे, जी तुम्हाला वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींची विविधता अनुभवू देते. जेफ ऑर्टोव्स्की […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
माणसांना नेहमी साहित्य आणि सिनेमांमधून काहीतरी नवं शिकण्यास मिळतं.
हे वाचलं का?
जर, तुम्ही विद्यार्थी असाल, तर तुमच्यासाठी Netflix वर काही उत्तम शैक्षणिक वेबसीरीज आणि डॉक्यूमेंट्रीज आहेत, ज्या पाहिल्या पाहिजेत.
ADVERTISEMENT
‘अवर प्लॅनेट’ डेव्हिड अॅटनबरो यांनी तयार केलेली ही सीरीज 50 पेक्षा जास्त देशांमध्ये चित्रित केली गेली आहे, जी तुम्हाला वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींची विविधता अनुभवू देते.
ADVERTISEMENT
जेफ ऑर्टोव्स्की दिग्दर्शित, ‘चेसिंग कोरल’ 30 देशांमध्ये 500 तासांहून अधिक पाण्याखाली शूटिंग केल्यानंतर 500 हून अधिक स्वयंसेवकांच्या मदतीने ही सीरीज तयार करण्यात आलीये.
फ्लॉइड रस दिग्दर्शित ‘झिओन’ हा लघुपट, जियॉन क्लार्क या किशोरवयीन मुलाच्या कथेवर आधारित आहे. ज्याला जन्मतः पाय नाही पण, तरीही तो कुस्तीपटू बनण्याचं स्वप्न पाहतो.
‘प्रोजेक्ट एमसी स्क्वेअर’ 4 किशोरवयीन मुलींच्या गुप्तहेर संघटनेच्या कथेवर आहे. ही एक लाईट कॉमेडी वेबसीरीज आहे.
रायका झेहताबचीचा ‘पिरिएड एन्ड ऑफ सेनटेन्स’ ही डॉक्यूमेंट्री मासिक पाळीवर आधारित आहे. 91 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्रीही नामांकन मिळाले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT