Oscar 2023: ऑस्करमध्ये दीपिका पदुकोणच्या ब्लॅक बोल्ड स्टनिंग लूक खिळल्या नजरा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने ऑस्कर 2023 मध्ये हजेरी लावली. यंदाच्या अवॉर्ड शोमध्ये दीपिका जबरदस्त लूकमध्ये दिसली.

हे वाचलं का?

काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केलेला दीपिका पदुकोणचा ब्लॅक बोल्ड लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ADVERTISEMENT

दीपिकाने या आउटफिटवर साजेसा डायमंड नेकलेस, अंगठी आणि ब्रेसलेट कॅरी केलं होतं.

ADVERTISEMENT

या लूकमध्ये दीपिका स्टनिंग आणि ग्लॅमरस दिसत होती.

दीपिका पदुकोण ऑस्कर 2023 मध्ये प्रस्तुतकर्ता म्हणून सहभागी झाली होती. शोच्या मंचावर तिने पुरस्कार सादर केला.

दीपिका 2017 मध्ये पहिल्यांदाच ऑस्कर रेड कार्पेटवर आली होती.

दीपिका पदुकोणचा ऑस्कर 2023 चा हा सुंदर लूक पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT