आपला गाव, आपली माती कधीही विसरू नका; राष्ट्रपतींनी देशवासीयांना केलं संबोधित
७३व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतीयांना संबोधित केलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या योद्ध्यांच्या स्मृतींना उजाळा देत राष्ट्रपतींनी नागरिकांना देशाच्या विकासात योगदान देण्याचं आवाहन केलं. ‘आपला गाव, आपलं शहर, आपली कधीही विसरू नका’, असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाले. राष्ट्रपती कोविंद यांच्या संबोधनातील प्रमुख मुद्दे… – ’73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, देश आणि परदेशात राहणाऱ्या […]
ADVERTISEMENT

७३व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतीयांना संबोधित केलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या योद्ध्यांच्या स्मृतींना उजाळा देत राष्ट्रपतींनी नागरिकांना देशाच्या विकासात योगदान देण्याचं आवाहन केलं. ‘आपला गाव, आपलं शहर, आपली कधीही विसरू नका’, असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाले.
राष्ट्रपती कोविंद यांच्या संबोधनातील प्रमुख मुद्दे…
– ’73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, देश आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना माझ्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या सर्वांना एका समान सूत्रात बांधणाऱ्या भारतीयत्वाच्या गौरवाचा हा उत्सव आहे. प्रजासत्ताक दिन हा स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी अतुलनीय साहस दाखवलेल्या तसंच त्यासाठी देशवासियांमध्ये संघर्षासाठी उत्साह निर्माण केलेल्या महापुरुषांच्या स्मृतींना उजाळा देण्याचं निमित्त सुद्धा आहे.’
Republic Day 2022 History: …म्हणून 26 जानेवारीलाच साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन!