Raj Thackeray: …तर संभाजीनगरमध्ये भयानक घटना घडली असती: राज ठाकरे

मुंबई तक

मुंबई: ‘मला जर प्रकरण भडकवायचं असतं तर ते संभाजीनगरलाच भडकलं असतं. भाषणावेळी प्रकरण काय लेव्हलला गेलं असतं सांगा..’ असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. मला राज्यातील शांतता बिघडवायची नाही. त्यामुळेच संभाजीनगरला माझ्या भाषणावेळी बांग झाली तेव्हा मी हे प्रकरण पोलिसांना सांगितलं. असं म्हणत राज ठाकरे यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: ‘मला जर प्रकरण भडकवायचं असतं तर ते संभाजीनगरलाच भडकलं असतं. भाषणावेळी प्रकरण काय लेव्हलला गेलं असतं सांगा..’ असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

मला राज्यातील शांतता बिघडवायची नाही. त्यामुळेच संभाजीनगरला माझ्या भाषणावेळी बांग झाली तेव्हा मी हे प्रकरण पोलिसांना सांगितलं. असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्याला राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा काही हेतू नसल्याचं म्हटलं आहे.

पाहा मनसे अध्यक्ष नेमकं काय म्हणाले संभाजीनगरमधील त्या घटनेविषयी:

‘मी काल पण सांगितलंय आणि पुन्हा सांगतोय. हा सामाजिक विषय आहे धार्मिक विषय नाही. याला धार्मिक वळण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर त्याला आम्ही धार्मिक वळण देऊ. आमची अजिबात इच्छा नाही की, महाराष्ट्रातील, देशातील शांतता बिघडावी, दंगली घडावी अशी आमची अजिबात इच्छा नाही.’

हे वाचलं का?

    follow whatsapp