स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारणार रणदीप हुड्डा; ‘या’ ठिकाणी होणार शुटिंग

मुंबई तक

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या आयुष्यावरील चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. महेश मांजरेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून, लवकरच या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे. लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार या ठिकाणी चित्रपट शूट केला जाणार आहे. महेश मांजरेकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्य पटडद्यावर घेऊन येत असून, त्यांच्या महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक असलेल्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या आयुष्यावरील चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. महेश मांजरेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून, लवकरच या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे. लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार या ठिकाणी चित्रपट शूट केला जाणार आहे.

महेश मांजरेकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्य पटडद्यावर घेऊन येत असून, त्यांच्या महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक असलेल्या या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा प्रमुख भूमिकेत असणार आहे. रणदीप हुड्डाने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांत भूमिका साकारलेल्या आहे. ‘सरबजीत’च्या सिनेमातही तो प्रमुख भूमिकेत दिसला होता. त्यानंतर आता रणदीप हुड्डा स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांची भूमिका साकारत आहे.

तीन ठिकाणी होणार चित्रीकरण

हे वाचलं का?