Reliance चा ग्राहकांना धक्का; गुपचूप बंद केली ‘ही’ सेवा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

रिलायन्स रिटेलच्या निर्णयामुळे जिओ मार्टच्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.

हे वाचलं का?

जिओ मार्टने आपली क्विक डिलीवरी सर्विस ‘एक्सप्रेस’ बंद केली आहे.

ADVERTISEMENT

ज्या ग्राहकांना Jio Mart द्वारे वस्तूंची डिलिव्हरी त्वरित घेण्याची सवय झाली आहे त्यांच्यासाठी ही बातमी निराशजनक आहे.

ADVERTISEMENT

रिलायन्स रिटेलने कोणतीही घोषणा न करता आपली ही सेवा थांबवली आहे.

जिओ मार्टची ही सेवा गेल्या वर्षी मार्चमध्ये सुरू करण्यात आली होती.

जिओ मार्टच्या सर्व्हिस एक्सप्रेसच्या माध्यमातून लोकांना अवघ्या ९० मिनिटांत वस्तूंची डिलिव्हरी मिळायची.

अशाच वेबस्टोरींसाठी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT