Sanjay Raut यांची ‘डिनर डिप्लोमसी’
महाराष्ट्रात झालेल्या अधिवेशनानंतर महाविकास आघाडी सरकारवर विविध आरोप होत आहेत. अशात दोन दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी प्रीती भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रीती भोजनासाठी त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय खासदारांना निमंत्रण दिलं होतं, या प्रीती भोजनाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतच रावसाहेब दानवे यांचीही उपस्थिती होती. भाजपचे […]
ADVERTISEMENT


महाराष्ट्रात झालेल्या अधिवेशनानंतर महाविकास आघाडी सरकारवर विविध आरोप होत आहेत. अशात दोन दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी प्रीती भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रीती भोजनासाठी त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय खासदारांना निमंत्रण दिलं होतं,

या प्रीती भोजनाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतच रावसाहेब दानवे यांचीही उपस्थिती होती. भाजपचे खासदारही या प्रीती भोजनासाठी आले होते.
