Sara Ali Khan : डीप नेक रेड लेहेंग्यात साराचा हॉट लूक पाहून चाहत्यांना झाली शुभमनची आठवण

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

सध्या मुंबईत लॅक्मे फॅशन वीक 2023 सुरू आहे. सारा अली खानने फॅशन डिझायनर पुनित बलानासाठी रॅम्प वॉक केला.

हे वाचलं का?

यावेळी साराचा रेड हॉट लूक पाहण्यासारखा होता. प्लंजिंग नेकलाइन चोली, बुटी हॅन्डम्ब्रॉयडरी लेहेंगा आणि हेवी वर्क दुपट्टा साराने कॅरी केला होता.

ADVERTISEMENT

केस खुले ठेऊन त्यावर मांग टिका साराने कॅरी केला होता.

ADVERTISEMENT

सारा अली खानने न्यूड मेकअप आणि हातात कुंदनच्या बांगड्या घातल्या होत्या.

लेहेंगाच्या पुढच्या बाजूला, घुंगरांची लटकन होती. ज्यामुळे तिच्या लूकचं आकर्षण वाढवत होतं.

कानावर गुलाबाचं फूल लावून साराने कॅमेऱ्यासाठी सुंदर पोज दिल्या.

साराचा हा लूक पाहून चाहत्यांना क्रिकेटर शुभमन गिलची आठवण झाली.

नुकत्याच झालेल्या एका क्रिकेट सामन्यात शुभमनने शतक झळकावल्यानंतर त्याच्या चाहत्यांना आनंद झाला.

इथे लाल डीप नेक लेहेंग्यात सारा अली खानचा हा लूक पाहून चाहते म्हणाले, ‘वहिनीनेही शतक ठोकलं आहे.’

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT