Sara Ali Khan : साराचं झालं ब्रेकअप? म्हणाली, ‘हे खूप वाईट…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच हसत-खेळत मजा करताना दिसते.

हे वाचलं का?

एका मुलाखतीत साराने तिच्या मनातील भावना बोलून दाखवल्या, त्यामुळे सध्या ती ट्रोल होतेय.

ADVERTISEMENT

साराने कोणाचं नाव न घेता सांगितलं की, 2020 हे वर्ष तिच्यासाठी खूप वाईट होतं.

ADVERTISEMENT

त्यावर्षी तिचं ब्रेकअप झालं आणि नंतर तिच्या आयुष्यात अडचणी येत राहिल्या.

2020 मध्ये लव्ह आज कल या चित्रपटाच्या वेळी साराचे नाव कार्तिक आर्यनसोबत जोडलं गेलं होतं.

त्या दोघांनीही रिलेशनशिपबद्दल पुष्टी केली नाही, मात्र असं म्हटलं जातं की, चित्रपट रिलीज होण्यापूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं.

नुकतंच, साराने रणवीर अल्लाबदियाच्या पॉडकास्टमध्ये तिच्या ब्रेकअपबद्दल सांगितलं.

सारा म्हणाली, ‘2020 वर्षाची सुरुवात ब्रेकअपने झाली आणि नंतर सर्व काही बिघडलं.’

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT