Sara Ali Khan: साडीमधील साराचा क्यूट लूक
सारा अली खान ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. साराला वेगवेगळे आऊटफिट्स परिधान करणं खूपच आवडतं. नुकतंच मुंबईतील ताज महल पॅलेसमध्ये झालेल्या ग्लोबल सिटिजन कॉन्सर्टमध्ये साडी परिधान करुन सारा अली खानने खास फोटो शूट केलं आहे. साराने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. ज्यावर ‘मेरे पास माँ है’ असा डायलॉग लिहण्यात आला आहे. या गुलाबी […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
सारा अली खान ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.
हे वाचलं का?
साराला वेगवेगळे आऊटफिट्स परिधान करणं खूपच आवडतं.
ADVERTISEMENT
नुकतंच मुंबईतील ताज महल पॅलेसमध्ये झालेल्या ग्लोबल सिटिजन कॉन्सर्टमध्ये साडी परिधान करुन सारा अली खानने खास फोटो शूट केलं आहे.
ADVERTISEMENT
साराने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. ज्यावर ‘मेरे पास माँ है’ असा डायलॉग लिहण्यात आला आहे.
या गुलाबी रंगाच्या प्रिंटडेड साडीमध्ये सारा खूपच सुंदर दिसत होती.
‘प्रत्येक महिला ही साडीत नेहमीच सुंदर दिसते’, असं कॅप्शन साराने हे फोटो शेअर करताना दिलं आहे.
साराचा हा लूक तिच्या चाहत्यांना नक्कीच घायाळ करुन जाणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT