अरे देवा! ईडीची धाड पडताच तेजस्वी यादवांची गर्भवती पत्नी बेशुद्ध, काय घडलं?
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवांसह त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी पडल्या. लॅण्ड फॉर जॉब घोटाळा प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी 12 तास यादव कुटुंबीयांची चौकशी केली. चौकशी सुरू असतानाच तेजस्वी यादव यांची गरोदर पत्नी राजश्री यादव यांना रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर राजश्री यादव या बेशुद्धच पडल्या. त्यांना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. रक्तदाबाच्या त्रासामुळे राजश्री यादव यांना […]
ADVERTISEMENT
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवांसह त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी पडल्या.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
लॅण्ड फॉर जॉब घोटाळा प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी 12 तास यादव कुटुंबीयांची चौकशी केली.
ADVERTISEMENT
चौकशी सुरू असतानाच तेजस्वी यादव यांची गरोदर पत्नी राजश्री यादव यांना रक्तदाबाचा त्रास सुरू झाला.
ADVERTISEMENT
त्यानंतर राजश्री यादव या बेशुद्धच पडल्या. त्यांना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
रक्तदाबाच्या त्रासामुळे राजश्री यादव यांना डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात आलं आहे.
यामुळे तेजस्वी यादव दिल्ली स्थित सीबीआय मुख्यालयातही जाऊ शकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्वी यादव यांच्या पत्नीची प्रकृती सध्या स्थिर आहे.
ADVERTISEMENT