‘Thyroid’वर ‘हे’ घरगुती उपाय आहेत रामबाण, समजून घ्या…

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

थायरॉईडवर उपचारासाठी शरीरातील पोषक तत्व महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

हे वाचलं का?

मानेच्या पुढच्या बाजूला असलेल्या छोटी ग्रंथी, थायरॉईड हार्मोन्स तयार करतात.

ADVERTISEMENT

परंतु काहीवेळा ही ग्रंथी खराब होते. यामुळे ग्रंथी खूप जास्त किंवा खूप कमी हार्मोन्स तयार करते ज्याला हायपरथायरॉईडीझम आणि हायपोथायरॉईडीझम म्हणतात.

ADVERTISEMENT

आयोडीनसारख्या काही पोषक तत्वांची कमतरता हे थायरॉईड बिघडण्याचे एक कारण आहे. त्यामुळे काही गोष्टींचा आहारात समावेश करावा.

थायरॉईडवर भिजवलेले काजू खाल्ल्याने फायदा होतो कारण काजूमध्ये सेलेनियम नावाचे खनिज असते.

खोबरं खाल्ल्याने शरीरात उर्जेची पातळी वाढते आणि रक्तातील साखरेत नियंत्रण होते, ज्यामुळे थायरॉईडची समस्या कमी होते.

भिजवलेली अळशी खाल्ल्याने देखील फायदा होतो कारण त्यात ओमेगा-३ फॅटी ऍसिड असतात.

भोपळ्याच्या बिया भाजून खाल्ल्याने शरीरातील झिंकची कमतरता दूर होते थायरॉईडवर हे रामबाण घरगुती उपाय आहेत.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT