सत्तासंघर्ष अन् अजितदादांनी गाजवला दिवस; आजच्या ५ मोठ्या बातम्या
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु आहे. यात आज झालेल्या सुनावणीत राज्यपालांच्या भूमिकेवर मोठी चर्चा झाली. ठाकरेंचे वकील अभिषेक मनु सिंघवींनी राज्यपालांची भूमिका राजकीय आणि महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठीच होती असा आरोप केला. तर राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून दुसरा दिवस विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गाजवला. (In the power struggle, Thackeray’s lawyer Abhishek […]
ADVERTISEMENT
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु आहे. यात आज झालेल्या सुनावणीत राज्यपालांच्या भूमिकेवर मोठी चर्चा झाली. ठाकरेंचे वकील अभिषेक मनु सिंघवींनी राज्यपालांची भूमिका राजकीय आणि महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठीच होती असा आरोप केला. तर राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून दुसरा दिवस विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गाजवला. (In the power struggle, Thackeray’s lawyer Abhishek Manu Singhvi alleged that the Governor’s role was to topple the MVA government. Ajit Pawar dominated the second day in the budget session.)
ADVERTISEMENT
1. सत्तासंघर्ष: सरन्यायाधीशांच्या एका प्रश्नाने शिंदेचं वाढलं टेन्शन; सरकारच धोक्यात?
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुरू असलेल्या युक्तिवादादरम्यान सरन्यायाधीशांनी विचारलेल्या काही प्रश्नांमुळे शिंदे सरकारची देखील धास्ती वाढली आहे.
हे वाचलं का?
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा>> https://bit.ly/3Y7j2Wj
2. ‘BJPचे 80-85 जण म्हणालेले बंड करायचं का?’, अजित पवारांनी टाकला राजकीय बॉम्ब
ADVERTISEMENT
Ajit Pawar Vidhansabha: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (28 फेब्रुवारी) आपल्या भाषणात भाजपवर जोरदार टीका केली. पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा>> https://bit.ly/3y0Gt90
3. Shinde Vs Thackeray राड्यात विधिमंडळ प्रशासन बुचकळ्यात; नियमांचा पडणार किस
Shinde Vs Thackeray : विधान परिषदेत शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष सुरु आहे. याच संघर्षामध्ये आता विधिमंडळ प्रशासन बुचकळ्यात पडलं आहे.
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा>> https://bit.ly/3SEIhOK
4. निकाल लागू द्या, मग सांगतो पुण्यात काय घडलंय?, अजित पवारांनी दिला इशारा
Ajit Pawar Assembly speech : विधानसभेत अजित पवारांनी चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीवरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला…
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा>> https://bit.ly/3SykQ9D
5. Bhaskar Jadhav: “शंभर बापाची औलाद नसशील, तर…”, मोहित कंबोज- देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज
Bhaskar Jadhav on Mohit Kamboj Allegation : भाजपचे मोहित कंबोज यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर आरोप केले. त्यांनी केलेल्या आरोपावरून जाधव चांगलेच भडकले.
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा>> https://bit.ly/41A6WYA
विधानसभेमध्ये राज्यपालांच्या भाषणावर अजितदादांची फटकेबाजी
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT