Amol Kolhe says, Jayant Patil will be the ideal Chief Minister of Maharashtra

मुंबई तक

ADVERTISEMENT

Amol Kolhe says, Jayant Patil will be the ideal Chief Minister of Maharashtra

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरु आहेत, यासाठी दिल्लीतून हालचाली सूरू असल्याची माहिती आहे.या चर्चेला उधाण आले असतानाच आता मुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादीतचं रस्सीखेच सुरु झालाय. भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाची चर्चा असतानाच,आता या शर्यतीत जयंत पाटील (Jayant Patil) यांचे नाव देखील चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या सूचक विधानानंतर आता भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील यांचे नाव चर्चेत आहे. 

Amol Kolhe says, Jayant Patil will be the ideal Chief Minister of Maharashtra

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT