Thackeray Vs Rane संघर्ष, कोर्टाने का फटाकरालं ठाकरे सरकारला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई तक ठाकरे विरुद्ध राणे वादात राणेंच्या पारड्यात एक मुद्दा प्लसमध्ये आला. नितेश राणे आणि नारायण राणे यांना दिशा सालियान प्रकरणी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणात दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात दिंडोशी सत्र न्यायालयाने राणे- पितापुत्रांना सशर्त अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. त्याचवेळी कोर्टाने पोलिस यंत्रणा आणि सरकारला चांगलंच फटकारलं आहे.

social share
google news

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT